मंगलवार, 5 नवंबर 2019

राजवडी धबधबा. ता माण, सातारा | Rajwadi Waterfall Viral Photos

बिजवडी (जि. सातारा)  माण तालुका हा कायम दुष्काळी म्हणून ओळखला जाणारा तालुका. त्यात राजवडी ,बिजवडी या गावांना वर्षानुवर्षे पाण्यासाठी टँकर येतो. त्याच राजवडीत निसर्गाच्या कृपेमुळे सर्व बंधारे ,तलाव ,ओढेनाले तुडूंब भरून वाहत आहेत. त्यामुळे येथील तलावाला धबधब्याचे स्वरूप आले. हा धबधबा पाहण्यासाठी ग्रामस्थांसह परिसरातील तरूणवर्ग ,लहानमुले गर्दी करत आहेत.









2 टिप्‍पणियां:

  1. Lahan astana Panya sathi cycle la 2 can laun palat panyala no laun pani bharayla lagaych

    pahat dupar sakal sandhykal kahi aso panya sathi van van firayla lagaych
    mansani tr manuski vikali ani pani pn vikayla kadhal
    pani vikat gheun tahan bhagavali pn pn evdh pani baghyla navat milal
    ya varshi evdha paus zalay he kharch vatat nahi ki mazhya gavat evdha paus padlay
    he drusha baghun man ani dole nakkich shant zale
    awsome thankyu so much God

    जवाब देंहटाएं
    उत्तर
    1. निसर्गाची किमया या वर्षीच्या पावसाने दाखवून दिली... दरच वर्षी असा पाऊस झाला तर माण खटाव दुष्काळ मुक्त होईल...

      हटाएं